Wednesday, June 6, 2018


बंड्या- अरे काल तुझ्या बायकोला साप चावला होता कशी आहे आता ती??🤔.......

गण्या- अरे तो चावला नाय काय, त्याच विष संपलं होतं म्हणून तो.........
रिचार्ज मारायला आला होता......😜😜😜 😆😆😂😂😂😂😁😁😄😄😆😇

No comments:

Post a Comment